"मुळुंद" अशी पाटी त्या प्लॅटफॉर्मवर अगदी १९८२-८३ पर्यंत होती. पुढे त्याचे "मुलुंड" झाले.  शोभना समर्थ आपल्या नातीचा उल्लेख "काजल" असाच करीत.