ॡ आणि ॡ हे स्वर इतर भाषांतही होते असतील/आहेत का? वस्ल, नस्ल, अक्ल हे शब्द मुळात स्वरान्त होते का, म्हणजे, त्या त्या भाषेत ल्‍  हा स्वर होता का?