ॡ आणि ॡ हे स्वर इतर भाषांतही होते असतील/आहेत का?

पहचान ह्या चित्रपटात मुकेशांनी गायलेले एक गाणे आहे. त्यात ध्रुवपदानंतर ऌऌऌ ऌऌऌ असे अनेकदा वापरलेले आहे :

बस यही अपराध मैं हर बार करता हूँ
आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ
ऌऌऌ ऌऌऌ - ऌऌऌ ऌऌऌ - ऌऌऌ ऌऌऌ - ऌऽऽ
ऌऌऌ ऌऌऌ - ऌऌऌ ऌऌऌ - ऌऌऌ ऌऌऌ - ऌ

स्वारस्याबद्दल धन्यवाद.