हा दीर्घ ॠ किती शब्दांत येतो? अनेक?
भातृ+ऋण=भातॄंण. तसेच पितॄण, मातॄण वगैरे.
श्रीरामदासविरचित मनाच्या श्लोकातील ११६वा श्लोक :
बहू श्रापितां कष्टला अंबॠषी । तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी ॥नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥११६॥
शोधले की आणखीही ॠ सापडावेत.