पतंजलीच्या महाभाष्यावरील धनंजय वैद्यांच्या लेखमालिकेचा फक्त पहिला प्रास्ताविकाचा लेख मी पाहिला होता. नंतरही काही लेख होते, हे मला माहीतच नव्हते.  त्या लेखांचा दुवा दिल्याबद्दल प्रकाश घाटपांडे यांचे खूप खूप आभार!