आपली द्विपदी मूळ गझलेत /कवितेत चपखल बसेल अशीच आहे पण मूळ गझलेत सर्वत्र 'मी. मला' असेच आहे. तेव्हा त्याचे ऐवजी माझे आणि त्याला ऐवजी मजला हे कसे वाटेल?