मूळ गझलेत सर्वत्र 'मी. मला' असेच आहे. तेव्हा त्याचे ऐवजी माझे आणि त्याला ऐवजी मजला हे कसे वाटेल?
बरोबर; मात्र गझलेत एका द्विपदीचा इतर द्विपदींशी काही संबंध आवश्यक धरला जात नाही असे माझ्या वाचनात आलेले आहे. त्यामुळे इथे तृतीय पुरुषात चालेल असे वाटते.