'राशोमान' ह्या नावाचे मराठी नाटक सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वी आले होते. मला वाटते अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेले होते. ते कोणी लिहिलेले होते ते आठवत नाही. ह्या पानावर त्याचे अनेक दुवे मिळाले