इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना 'हेट' ह्या भावनेसाठी 'द्वेष' हा शब्दार्थ असला तरी तो कानाला बरा वाटत नाही. हा मुद्दा नेहमीच आव्हानात्मक ठरतो.
मराठीत द्वेष व्यक्त करताना कसे भाषांतर केले तर बरे वाटेल?
तळपट तळपट होईल त्या/तिचं ... असे काहीसे म्हणता येईल का?