'तळपट होईल' हा पर्याय चांगला आहे. त्याचप्रमाणे 'त्याला पाहताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते/सर्वांगाची लाही होते' असेही काही पर्याय सुचताहेत.