नमस्कार कृष्णकुमार द. जोशी साहेब,
तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल अनेक धन्यवाद. आम्ही तुम्ही नोंदविलेल्या शुद्धलेखनात आवश्यक असलेल्या सुधारणांची नोंद केली आहे. त्या सर्व सुधारणा करून अॅपची नवीन आवृत्ती (क्र. ६) प्रकाशित केली आहे. लवकरच ती डाउनलोडसाठी गुगल प्ले वर उपलब्ध होईल.
तुमच्या आणखी काही सूचना आसतील तर त्या कृपया जरूर कळवा. त्या सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू.
पुनश्च अनेक धन्यवाद.
विश्व