वेगळ्या धर्तीची -कथाबीज व मांडणी ह्या दोन्ही दृष्टींनी- कथा आणि तिचा अनुवाद हे दोन्ही आवडले. इंग्रजी अनुवाद वाचणे कधी झाले असते की नाही कुणास ठाऊक. तेव्हा मराठी अनुवाद करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद.