वाटोळं होईल मेल्याचं! नरकात पडेल तो!
हेही पर्याय चालावेत.
(हेट ह्या शब्दाचा  अर्थ द्वेष यापेक्षाही तिरस्कार कडे जास्त झुकतो असे मला वाटते.  शिवाय द्वेष हा अर्थ बरोबर असला तरी 'मी त्याचा द्वेष करते' हे वाक्य फार मिळमिळीत वाटते.)