धन्यवाद, मीराताई. तुम्ही सुचवलेला हा अपौरुषेय पर्याय उत्तम आहे. माझ्याकडे साठवलेल्या प्रतीत व माझ्या ब्लॉगवर मी हा बदल केला आहे. आता ते वाक्य "तो दरोडेखोर ताजोमारू का कोण, वाटोळं होईल मेल्याचं! नरकात पडेल तो!" असे आहे, व वाचायला हेच बरे वाटते.