अवश्य,
ऍपमधल्या मी सगळ्याच गोष्टी नाही वाचलेल्या. पण नक्की वाचेन आणि पुन्हा एकदा "आगाऊपणा" करेन चुका दाखवायचा.
काही नाही हो, आम्ही जन्मजात "छिद्रान्वेषी" त्यामुळं......................
असो. चुका काढण्याचा मूळ उद्देश चुका काढणे हा नसून गुणवत्ता सुधारणे हा आहे.


..............कृष्णकुमार द. जोशी