जोशी साहेब,

आणखी काही चुका असतील तर त्या तुम्ही नक्की कळवा. याला मी "आगाऊपणा" नक्कीच मानणार नाही. या आरत्या वेगवेगळ्या माध्यमातून (उदा. khapre.org, indif.com, मायबोली) मिळविल्या आहेत. त्यात चुका असण्याची शक्यता किन्वा बदल करण्याची गरज नाकरता येणार नाही. अश्या परिस्थितीत, आपल्या सुचना खुपच उपयुक्त ठरतील. या पारंपारिक आरत्या नव्या पिढीपर्यंत निशुल्क पोहोचविन्याच्या सत्कृत्यात, आपल्या सुचना प्रार्थनीय आहेत.

अनेक धन्यवाद.
विश्व