तुमच्या या ऍपमध्ये खालील स्तोत्रे समाविष्ट कराल का? कदाचित तुमच्या योजनेत हे असेलही. पण मी म्हटलं ना
मी आगाऊ आहेच जरा. असो. ही सगळी छोटी-छोटी स्तोत्रे आहेत. ( पूर्वी "बारास्तोत्रे" म्हणून एक छोटंसं पुस्तक मिळायचं, त्यात ही स्तोत्रे असायची. प्रणम्य शिरसा...... आणि भीमरूपी हेदेखील त्यात होते.)
१. विष्णोषोडशनामस्तोत्र
२. शनीस्तोत्र
३. शिवस्तोत्र-कैलासराणा शिवचंद्रमौळी.............
४. रामस्तोत्र-तुजवीण रामा मज कंठवेना...........
५. विसरू कसा मी गुरूपादुकाला.......
६. दुर्गास्तवन-नगरात प्रवेशिले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान.......
...................... कृष्णकुमार द. जोशी