हो नक्की समाविष्ट करता येईल. जास्तित जास्त आरत्या/स्तोत्रे इत्यादी येथे उप्लब्ध करून देने हा उद्धेश आहे.
आपण ही स्तोत्रे मला creativebugltd@जिमेल.कोम या पत्त्यावर पाठवू शकाल काय?
ही स्तोत्रे "बारास्तोत्रे" या नावाने एकत्र एका पानात प्रकाशित करणे योग्य असेल की प्रत्यके स्तोत्र वेगळ्या पानावर प्रकाशित करणे योग्य राहिल?
विश्व