मिलिंद

अनुवाद उत्तम झाला आहे. फक्त इथे दिलेली  कथा अपूर्ण असावी अशी शंका आहे. कारण तुम्ही दिलेल्या दुव्यावर चित्रपट  बघितला. त्यात या सर्वांच्या जबान्या पोलिसांसमोर झाल्यावर  लाकूडतोड्या, त्याच्या  डोळ्यासमोर घडलेल्या घटनेची कबुली (तो  पोलिसांना  खोटे सांगतो), बौद्ध भिक्षू आणि आणखी एक चोर यांच्यासमोर, देतो असा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तसेच चित्रपटामध्ये मृताच्या सासूची जबानी नाही.

जगातल्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये याची गणना का होते ते तो पाहिल्यावर समजले.

धन्यवाद.

विनायक