मिलिंद
रमर्ताराम यांनी ऐसीअक्षरे वर लिहिलेल्या लेखावरून असे लक्षात आले की मूळ कथा मृत सामुराईच्या आत्म्याच्या साक्षीनंतर संपते. लाकूडतोड्याची कबुली ही चित्रपटासाठी घेतलेले स्वातंत्र्य असावे. चित्रपट बघून मूळ कथेबद्दल मत देण्याची घाई उगीच केली.
विनायक