विनायक,
राशोमॉन हा चित्रपट कुरोसावा ह्यांनी आकुतागावा ह्यांच्या दोन कथा एकत्र करून (व थोडेसे दिग्दर्शीय स्वातंत्र्य घेऊन) बनवला. एक होती ही, म्हणजे, 'इन अ ग्रोव्ह' व दुसरी 'राशोमॉन'. खरं तर ह्या दोन कथांचा तसा एकमेकांशी काही संबंध नाही. पण कुरोसावांनी त्यांना जोडून एक अजर कलाकृती निर्माण केली.