हे सगळे उच्चार सांगणारा कोणी माहीत असेल तर मी स्वखर्चाने त्याच्या कडे जाऊन ते ऐकण्यास, ध्वनी मुद्रित करण्यास तयार आहे.
पंडितजी,
वर लिंका दिलेल्या दिसल्या त्यामुळे हा प्रश्न : हे शेवटी मिळाले की नाही? की अजून अडचणी आहेतच?
की आता मिळाल्यामुळे सगळा दमच निघून गेला ?
हे सगळे ज्या कशासाठी हवे होते ते मार्गी लागले की नाही?
हे नसल्याने जे काम थांबले होते ते पुढे चालू झाले की नाही?
एक उत्सुकता : ह्याचा उपयोग कसा करून घेणार आहात? की केवळ दुसऱ्याचा फुगा फोडायला वापरणार?
जमल्यास सांगावे.