बारापैकी दोन तर आधीच आहेत ऍप मध्ये. मग कसे करायचे. ?दहाच स्तोत्रे पाठवू की बाराच्या बारा असुदेत?मला वाटतंय, असुदे, होऊदेत रिपीट. काही बिघडत नाही.तुमचे काय मत आहे?....कृष्णकुमार द. जोशी