प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

क्रुपया मला तुम्ही सर्व १२ स्तोत्रे पाठवा.

मला सांगा, ही सर्व स्तोत्रे एकत्र म्हणायची असतात की प्रसंगाप्रमणे वेगवेगळी म्हणायची असतात? माझ्या मते, जर ही स्तोत्रे एकत्र म्हणायची असतील तर ती एकत्र एकाच पानावर उपलब्ध करु. तसे नसल्यास, ही स्तोत्रे आपण स्वतंत्र उपलब्ध करू पण अनुक्रमनीकेत सलग एका ओळीत नोंदवू. तुमची काही हरकत आसल्यास अथवा इतर काही पर्याय सुचवावा असे वाटल्यास मला नक्की कळवा. आपल्या सुचना प्रार्थनीय आहेत.

- विश्व