लहानपणी याकडे केवळ एक वेळ घालवायचं खेळणं म्हणून बघत होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय शिकताना याचे महत्व प्रथमच कळले.