ही स्तोत्रे साधारण वाराप्रमाणे आहेत.
सूर्यस्तुती व रामस्तोत्र रविवारी,
शिवस्तोत्र सोमवारी,
गणपतिस्तोत्र मंगळवारी,
विष्णोषोडशनामस्तोत्र बुधवारी,
दत्तस्तोत्र आणि गुरुपादुकाष्टक गुरुवारी,
लक्ष्मीस्तोत्र शुक्रवारी,
शनी व मारुतीस्तोत्र शनीवारी.
नवग्रहस्तोत्र रोजच.
आणखी एक स्तोत्र...? आत्ता सध्या आठवत नाहिये पण मी लिहून पाठवेन..............

.................................................................................................कृष्णकुमार द. जोशी