उत्तम! ती स्तोत्रे मला जरूर पाठवा. हवे तर आपण स्तोत्राच्या शेवटी त्याची थोडी माहीती लिहू. त्यामुळे वाचकांना स्तोत्राचे महत्त्व कळण्यास मदत होईल. मी आपल्या पत्राची वाट पाहत आहे.