तमिळ भाषेत फारच मर्यादित अक्षरे आहेत. त, थ द - साठी एकच द असेच वापरले जाते.
प, फ ब - साठी एकच ब असे म्हणतात व तसेच लिहिलेही जाते.
क ख ग घ - एकच ग असे व्यंजन आहे. त्याने नक्की एका ईंग्रजी अल्फाबेट साठी तमिळ मध्ये लिहिण्यासाठी एच वापरणे सुरू झाले आहे.