ईंग्रज भारतात आले ते बंगाल च्या मार्गाने. त्यांची पहिली राजधानी कोलकता होति. त्याने स्पेलिंग च्या बाबतित बंगाली उच्चाराना प्राधान्य दिले. उदा. कानपुर ह्या शहराचे ईंग्रंजांचे स्पेलिंग कोनपोरे असे होते. आजही बंगाली मध्ये रामपुर चे स्पेलिंग रामपोरे असे होते.