लगेच हा चित्रपट बघणं शक्य होइल असे वाटत नाही त्यामुळे समीक्षा किंवा दिलेली सगळीच  स्टोरी आवडली.  बाकी मासेसला काय आवडेल ते क्लासेसला आवडेलच असे नाही, ह्यावर इथे पूर्वीपण चर्चा झाली आहे असे वाटते.