प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपल्या प्रतिसादावरून असे वाटते की हे दोन्ही शब्द माझ्या वाचनात ज्या अर्थांनी आलेले आहेत ते अर्थ आपल्यालाही तितकेसे बरोबर वाटत नाहीत.