दुव्याबद्दल धन्यवाद.
आपण दिलेल्या दुव्यावर गेले असता १५७व्या पृष्ठावर वैषम्यचा अर्थ इंबॅलन्स असा दिला आहे. (म्हणजे तो विषमवरून आलेला आहे हे उघड आहे.) अर्थ कळला. आभार. पण तो शब्द दुःख अशा अर्थाने का आणि कसा वापरला जाऊ लागला हे माहीत करून घेण्यात मला अधिक रस आहे.