आपल्या स्पष्टीकरणाचा विचार करायला हवा. आता पुन्हा जेव्हा वैषम्य हा शब्द दुःख ह्या अर्थाने माझ्या वाचण्यात येईल तेव्हा तो आपण म्हणता तशा दुःखासाठी वापरला आहे की काय हे पाहावे लागेल. असो. स्वारस्याबद्दल आभार.