जेंव्हा एखाद्या गोष्टीचा समतोल आपण साधू शकत नाही उदाः दुःख वै. भरून न येनारी गोष्ट तेंव्हा आपणफक्त खेद (विषाद) व्यक्त करतो. याचेच पुढे विषाद/ वैषम्य असे झाले असावे असे वाटते.. हा माझा तर्क आहे... नक्की सांगता येत नाही
राजेंद्र देवि