जोशी साहेब,
नमस्कार. आपल्या सूचनेनुसार आम्ही "बारा स्तोत्रे" ऍपमध्ये (आवृत्ती १.७) समाविष्ट केली आहेत. तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. ऍपची नवीन आवृत्ती जरूर डाउनलोड करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
पुनशः अनेक धन्यवाद.
विश्व