एकदा एक व्यक्ती निवडणुकीत हरली म्हणजे जनतेने ती नाकारलेली आहे. असे असताना पुन्हा जनतेच्या नाकावर टिच्चून तिला मंत्रिपद देऊन पुन्हा निवडून आणणे योग्य वाटत नाही.