एक शेतकरी म्हणून ही गझल माझ्या काळजाला भिडली आहे,
मी इतकेच म्ह्णुशकतो,
आसमानी सुलतानी
घालती गळ्यात गळा
कुणब्याच्या डोळ्यामधी
सदाचाच पाणकळा.........?????....!!!