कोठेही कुणाचीही आत्महत्या ही दुःखाचीच गोष्ट आहे. ती टाळायला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या फक्त भारतातच नाही तर पुढारलेल्या देशांतही आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर व्यावसायिकांच्या आत्महत्यांपेक्षा फार कमी जास्त नाही.

विकीपीडियाचे पान वाचा : दुवा क्र. १

विकीपीडिता
-शरू