खरा शेतकरीच अश्या ओळी स्वानुभावातून लिहू शाकतो
न्हातो घामाच्या अत्तरी
असा कुणबी रांगडा
घालू लक्ष्मीच्या नाकात
यंदा नथीचा आकडा