मुलांना बापाचा रखरखितपणाच दिसतो. खरंतर मुलांसाठी बापही तितकाच झिजलेला असतो जितकी आई. घराबाहेर त्याला काय काय 
पचवावं लागतं ते मुलं समजून घेतच नाहीत. सांगायला गेलं तर म्हणतात सारखं तेच तेच काय सांगता . याला काय म्हणणार ? आपल्याला हा विषय छेडायचा होता किंवा नाही माहित नाही. पण कोणत्या गोष्टींनी काय आठ्वेल हे सांगता येत नाही.