सुंदर काव्य.....

शितल ही सांज जरी
मनास पोळती झळा
झुलतो उरात माझ्या
तुझ्या सयींचा हिंदोळा........!!!!