हे नक्की काय आहे..? कथा.. की घटना.... की स्वैर कल्पनाविलास...?
नेमके काय सांगायचे आहे ते कळलेच नाही... आणी रश्मी ला इतका मार खाऊन घेण्याची काय गरज होती...?
कथा लेखकालाही क्रूर जळजळीत वर्णनांची आवड दिसते! विकृत लेख!