"परपीडन /स्वपीडन" हा विषय अनेकांना माहित असेलच. माझ्या कथेतील नेहा हे पात्र रश्मीला त्रास देते. त्या त्रासाच्या वर्णनातून परपीडनाची अनुभूती होवून सदर विषयाची आवड असणाऱ्या वाचकाच्या भावना चाळवल्या जावून त्याचे मनोरंजन व्हावे हा उद्द्येश आहे.

ही विकृती आहे हे मान्य. आणि त्या विकृतीतून रसनिर्मिती करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

धन्यवाद