परपीडनाची अनुभूती होवून सदर विषयाची आवड असणाऱ्या वाचकाच्या भावना चाळवल्या जावून त्याचे मनोरंजन व्हावे ....

असे वाङ्मय लिहून पाहण्याचा एक प्रायोगिक प्रयत्न इतपत मर्यादित दृष्टिकोनातून पाहण्यापर्यंत ठीक आहे; मात्र सातत्याने असे वाङ्मय मनोगतावर प्रकाशित करणे योग्य होणार नाही, असे सुचवावेसे वाटते.

कृपया सहकार्य करावे.