वाहून गेले पाणी तरी का
ओल राहते जराजराशी....... सुंदर

" कळे ना ओघळती ही आसवे कशासाठी ?
  परकीयांचीच जपतो आठवे कशासाठी ? "