ही विकृती आहे हे मान्य. आणि त्या विकृतीतून रसनिर्मिती करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

काय च्या काय. हे चांगले नाही.

ह्या ऐवजी

ह्या रसनिर्मिती (की काय असेल त्या)चा उगम विकृतीत आहे ... असे सांगण्याचा तुमचा प्रयत्न असता तर ठीक आहे. ... ह्या दोन्ही म्हणण्यात फरक आहे.
धन्यवाद.