समाप्त...?
अगदी हेच म्हणतो!!
अद्याप शेखर नेहाला बदडतो, नेहा आणि रश्मी मिळून शेखरला बदडतात, शेखर, नेहा आणि रश्मी मिळून कस्टमरला बदडतात, कस्टमर आणि त्याचे साथीदार मिळून शेखर, नेहा आणि रश्मीला बदडतात, पोलीस (आणि महिला पोलीस) मिळून कस्टमर, त्याचे साथीदार, शेखर, नेहा आणि रश्मीला बदडतात..... असे अनेक भाग लिहिता येतीलच की!!! ; )