बरेच दिवस मी 'तावातावाने' या मराठी शब्दाला चपखल असा इंग्रजी शब्द शोधतो आहे,
टॉक विथ तावताव
किंवा
टॉकिंग तावतावली
असे अगदी विनदिक्कत म्हणता येईल.
एखाद्या भाषेत लिहिताना दुसऱ्या भाषेतल्या शब्दाला चपखल शब्द शोधणे आणि तो वापरणे, हे बऱ्याच मराठी संकेतस्थळांवर कमीपणाचे समजले जाते, हे तुम्हाला कदाचित माहीत असेलच.
नसेल तर चार चौघे समविचारी जमवा आपले शब्द तेथे योग्य ठरवून घ्या.