माझा प्रश्न 'ताव ताव' विषयी आहे. त्याचे उत्तर देता येत नसेल, किंवा द्यायचे नसेल तर तुमची 'काव काव' कशाला ?
कमी पणा तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कोणी सांगीतल आहे असे शब्द वापरायला? ज्या कोणाला पटत असेल, ते शक्य झाल्यास उत्तर देतील. त्यात तुमच्या काकध्वनीची गरज नाही. तेव्हा तुमची चोच बंद ठेवा, आणि उद्धटपणा फक्त आपल्यालाच करता येतो या भ्रमात राहू नका.