तेव्हा तुमची चोच बंद ठेवा, आणि उद्धटपणा  फक्त आपल्यालाच करता येतो या भ्रमात राहू नका.

इसापराव, कृपया रागावू नका.
एका भाषेत लिहिताना दुसऱ्या भाषेतले शब्द जसेच्या तसेच लिहिण्याचीच पद्धत बहुतेक मराठी संकेतस्थळांवर चांगली मानली जाते.